Tuesday 22 February 2011

फार्सी लिपीचे प्रकार

भारतात फार्सी दरबारी भाषा होती. राजनैतिक, न्यायालयीन कागदपत्रे, महसुली आज्ञापत्रे फार्सीत लिहिली जात. फार्सी लिहीताना ज्या लिप्यांचा वापर होई, त्या पैकी काहींचे नमुने असे आहेत.



 पत्राच्या शिरोभागी ‘ बिस्मिल्ला अलर्रहमान अलर्रहीम ’ लिहीत. ज्याला तोघ्रा म्हणत



भारतात पत्र लेखनासाठी वापरली जाणारी लिपी होती तालिक.




धर्म ग्रंथ लिहीण्यासाठी वापरली जाणारी ‘ नेस्ख’ 
पुस्तकलेखनात वापरली जाई.