मराठीत प्रथमा ते संबोधन अशा आठ विभक्ती आहेत. त्यांचे कारकार्थ नामाचे वाक्यातील स्थान दाखवतात.
आपण फार क्लीष्टता टाळून पुढे जाऊ.
आपण फार क्लीष्टता टाळून पुढे जाऊ.
- बस गेली. उतुबस रफ्त.
- मी शिराझ ला पाहिले. मन शिराझ रा दिदम.
- मी दिल्लीकडे(ला) गेलो. मन बे दिल्ली रफ़्तम.
- मी दिल्ली हून आलो मन अझ दिल्ली आमदन.