येणे आमदन
दूर होणे तर्क कर्दन
ओळखणे शिनाख्तन
जाणणे दानेश्तन
भेटणे मलागात (मुलाकात) कर्दन
बोलणे गोफ़्तन
पाहणे दिदन
थांबणे मंदन
घेणे बोरदन
समजणे फाहमिदन
दूर होणे तर्क कर्दन
ओळखणे शिनाख्तन
जाणणे दानेश्तन
भेटणे मलागात (मुलाकात) कर्दन
बोलणे गोफ़्तन
पाहणे दिदन
थांबणे मंदन
घेणे बोरदन
समजणे फाहमिदन
- येथे ‘दन’ हा भाग ‘णे’ सारखा मागे चिकटतो, तो काढला की मूळ धातू मिळतो.
जसे
वाच णे मूळ धातू वाच = खान दन मूळ धातू खान.
- नकारार्थी क्रिया दाखवताना, ‘ना’ क्रियापदा आधी जोडतात.
तो दिल्लीला गेला. उ बे दिल्ली रफ्तम.
तो दिल्लीला नाही गेला. उ बे दिल्ली ना रफ्तम.