Friday 18 February 2011

फार्सी अक्षरे आणि उच्चार भाग दुसरा


  • देवनागरी लीपीच्या उलट्या दिशेने फार्सी  लिहिली वाचली जाते. म्हणजे डावीकडून उजवीकडे आपण मराठी वाचतो पण फार्सी उजवीकडून डावीकडे लिहिली वाचली जाते. गेल्या हजारो वर्षाच्या सहवासानें मराठीत फार्सी शब्दांची रेलचेल आहे. हीच गोष्ट आपल्याला फार्सी वाचताना फार उपयोगाची पडणार आहे.
  • मात्र देवनागरीत जसे काही अक्षरांचे आकार मिळतेजुळते आहेत तसेच फार्सीतही आहेत.


केवळ आकाराप्रमाणे वर्गीकरण
  • क फ 
  • व ब 
  • ग म भ न
  • प ष ण
  • ख य 
  • र स श 
  • ट ठ ढ
  • घ ध
  • ङ ड इ ई ह







सुरुवातीला आपल्यालाही गोंधळात पडायला होईल पण बारकाईने लक्ष दिल्यास वाचणे सोपे होते.
यातही अक्षरे शब्दाच्या सुरुवातीस वेगळी, मध्ये वेगळी, शेवटी वेगळी आहेत.
माझ्या निरीक्षणानुसार लिहिण्या आधी वाचण्याची तयारी करावी. जी सोपी आहे. गिरवून अक्षरे घटवून घेण्यापेक्षा साम्य शोधून वाचणे सोपे पडते.

No comments:

Post a Comment