Saturday 19 February 2011

फार्सी अक्षरे

फार्सी लिहिताना अक्षरे जोडली जातात. शब्द संपल्यानंतर मोकळी जागा सोडली जाते त्यामुळे अक्षर लिहिताना त्यात स्थानपरत्वे थोडा बदल होत जातो. सुरुवातीला,मध्ये ,शेवटी असे तीन प्रकार पडतात.

फारसी
स+इ+ब= सीब
गो स+फ़+न+द = गोसफंद (मेंढी)

गाव(बैल)

अ स+ब= अस्ब (घोडा)
शुतुर
















No comments:

Post a Comment