Monday 21 February 2011

नाम


  • लिंगविचार:
फार्सीत सर्व निर्जीव गोष्टी नपुंसकलिंगी असतात. सजीवांना लिंगाप्रमाणे वेगवेगळी नावे असतात, अथवा ‘मादा, नर’ हे लिंगदर्शक शब्द जोडले जातात. 

  1. पुरुष - मर्द          स्त्री - झन
  2. मुलगा - पिसर    मुलगी - दुख्तर


प्राण्यांच्या  नावांना ‘नर, मादा’ जोडून लिंग दर्शव
ले जाते.



  1. सिंह - शेर ए नर  सिंहीण - शेर ए मादा
  2. बैल - गाव ए नर  गाय - मादा गाव

काही प्राण्यांना लिंगा नुसार वेगवेगळी नावे आहेत. 

  1. मेंढा - गौच          मेंढी - मैष
  2. घोडा - नरयान     घोडी - मादेयान
  3. कोंबडा - खुरूस    कोंबडी - माकेयान