भारतात फार्सी दरबारी भाषा होती. राजनैतिक, न्यायालयीन कागदपत्रे, महसुली आज्ञापत्रे फार्सीत लिहिली जात. फार्सी लिहीताना ज्या लिप्यांचा वापर होई, त्या पैकी काहींचे नमुने असे आहेत.
पत्राच्या शिरोभागी ‘ बिस्मिल्ला अलर्रहमान अलर्रहीम ’ लिहीत. ज्याला तोघ्रा म्हणत
भारतात पत्र लेखनासाठी वापरली जाणारी लिपी होती तालिक.