Friday 18 February 2011

फार्सी स्वरचिह्ने

देवनागरीप्रमाणेच फारसीत अक्षरांना स्वर जोडून नवे उच्चार मिळवले जातात.
कस्र किंवा झेर ए / ई  या साठी वापरतात.
फताः किंवा झबर आ / ऐ या साठी वापरतात












झम किंवा पेश    ओ / उ / ऊ या साठी वापरतात
.

.

फारसीत आकार उकार इकार यांच्या जागा देवनागरीच्या पेक्षा उलट्या आहेत, म्हणजे आकार डोक्यावर, उकार डोक्यावर आणि इकार पायातळी लिहिला जातो.

No comments:

Post a Comment